Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिकेत आता भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचेही आता निश्चित झाले आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. ...
Thane Municipal Corporation Election: ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ...
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे, तर भाजपनेही कंबर कसली आहे ...
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली. ...
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्षच काही ठिकाणी एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. भाजपाने महायुती करण्याचे आश्वासन दिले आणि ऐनवेळी दगाफटका केल्याचा आरोप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ...