Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
BMC Election 2026 Candidates List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ६६ उमेदवारांमध्ये अनेक तरुण आणि चर्चेच्या वर्तुळात असणारे चेहरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ...
Akola Municipal Election News Marathi: काँग्रेस आणि उद्धवसेना ५० जागा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाबाबत उद्धवसेनेसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. ...
बैठकीनंतर सायंकाळी ४:२० च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर मागवला. पत्रकार तिकडे धावताच ते मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले ...