Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...
Deepak Kesarkar News: हिंदीची सक्ती करून मराठीची गळचेपी केली जात आहे, असा काही वाद निर्माण केला जात आहे, तो निरर्थक आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...