लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

शेतकऱ्यांना पुन्हा ‘शॉक’; सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन - Marathi News | ‘Shock’ to farmers again; Three hour load shedding in rural areas of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांना पुन्हा ‘शॉक’; सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन

उन्हाळी पिके धोक्यात; महावितरणने बनविले गावनिहाय वेळापत्रक ...

कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट - Marathi News | MSEDCL officials formed women self help group to get commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट

बचत गटांना चालू बिले जमा करण्यासाठी २० टक्के आणि थकबाकी वसूल करण्यासाठी ३० टक्के कमिशन मिळते. महावितरणच्या मुख्य कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. ...

नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी - Marathi News | Don't Challenge us, income tax dept will raid on you; BJP MLA Babanrao Lonikar threatens mahavitaran engineer over pending electricity bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी

''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'' ...

संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट - Marathi News | A set of Parli thermals shut down for three days, reducing power generation | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट

तांत्रिक अडचण आणि संप अशा दुहेरी संकटात विजेची निर्मिती कमी झाली तर लोडशेडिंग पुन्हा सुरु होऊ शकते.   ...

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा - Marathi News | Electricity workers banned from going on strike; The state government enacted the MESMA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही, अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. ...

बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील - Marathi News | Electricity supply cut off of revenue depts office due to recovery of bills, so due to tax pending mahavitaran office sealed by tahasil | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील

महावितरणने तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा तोडला, तर तहसीलने महावितरण कार्यालयाला सील ठोकले! ...

महावितरणची थकबाकी ६६ हजार कोटी; ऊर्जामंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती - Marathi News | mahavitaran owes Rs 66,000 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणची थकबाकी ६६ हजार कोटी; ऊर्जामंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी महावितरण वरील आर्थिक बोजा कमी करण्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तरात मंत्री राऊत म्हणाले की, जानेवारी २०२२ अखेर पर्यंतची ही थकबाकी आहे. ...

महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची विधानसभेत घोषणा - Marathi News | MSEDCL Chief Investigating Officer Sumit Kumar suspended; Energy Minister Nitin Raut's announcement in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित; नितीन राऊतांची विधानसभेत घोषणा

अन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्धही चौकशी व कारवाईचे उर्जामंत्र्यांनी दिले संकेत ...