वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आ ...
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष ...
विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºय ...
वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा ...