लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त - Marathi News | electricity suply disrupt in kamargaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे. ...

तात्काळ वीज पुरवठ्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’ - Marathi News | 'Power Ann Wheel' for Instant Power Supply in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तात्काळ वीज पुरवठ्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’

नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

परराज्यांना वीज विकण्याचा महाजेनकोचा बेत - Marathi News | Mahagenco's plan to sell electricity to Parajas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परराज्यांना वीज विकण्याचा महाजेनकोचा बेत

ज्या राज्यातील विजेची मागणी २०,७०० मेगावॅट आणि उत्पादन क्षमता केवळ १३,६०२ मेगावॅट आहे त्या राज्यातील शासकीय कंपनी इतर राज्यांना वीज विकेल. हे ऐकायलाच विचित्र वाटते. परंतु ही वस्तुस्थिती आहे. ...

वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - Marathi News | Demand for reporting FIR against mahavitaran | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण ...

महावितरणविरोधात काँग्रेसचे निवेदन - Marathi News | Congress's plea against MahaVitran | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महावितरणविरोधात काँग्रेसचे निवेदन

येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...

महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत - Marathi News | First GIS sub center of the state of MSEDCL, Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत

महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे.  ...

सातारा : वाकलेल्या विद्युत पोलाखाली रोजचा दिवस - Marathi News | Satara: Daily day under bent electric poles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वाकलेल्या विद्युत पोलाखाली रोजचा दिवस

कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले ...

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी - Marathi News | 1609 consumers of power seized in Aurangabad area within two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी

महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे.  ...