लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन, कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरी शिक्षा! - Marathi News | Mahavitaran's engineer, lineman, contractor sentenced ten years jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन, कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरी शिक्षा!

अकोला : महावितरणमधील अप्रशिक्षित कंत्राटी कामगाराला विद्युत खांबावर चढविल्यानंतर काम सुरू असतानाच, दोन्ही लाइनमनने विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे कंत्राटी ... ...

विद्युत जोडणी तोडल्याने बदडले लाईनमनला - Marathi News | Turning off the electrical connection will make you unstoppable | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्युत जोडणी तोडल्याने बदडले लाईनमनला

थकीत वीज बिलापोटी विद्युत जोडणी तोडल्याच्या रागातून तिघांनी महावितरणच्या लाईनमनला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात घडली. ...

बॅरेजेस् परिसरात १९०० पैकी केवळ ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण ! - Marathi News | Out of 1900 only 50 transfarmer's works in the barrejes area! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बॅरेजेस् परिसरात १९०० पैकी केवळ ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण !

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. ...

साडेसोळा हजारावर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | 16Thousands 500 hundred out-stander's power disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेसोळा हजारावर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्र ...

सौरपंप योजना सुरू होण्यापूर्वीच ‘कोमात’; नोंदणी पोर्टल सुरू करण्यास महावितरण हतबल - Marathi News | the solar pump scheme in trouble before starts; Mahavitaran unable to start registration portal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सौरपंप योजना सुरू होण्यापूर्वीच ‘कोमात’; नोंदणी पोर्टल सुरू करण्यास महावितरण हतबल

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला मराठवाड्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण कंपनीचे धाबे दणाणले आहे. ...

नागपूर परिक्षेत्र : महावितरणने ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले - Marathi News | Nagpur Range: MSEDCL has changed the ill-equipped power meters to 35 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिक्षेत्र : महावितरणने ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले

वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून, या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो; सोबतच महावितरणच्या महसुलाचेसुद्धा नुकसान होत असते. हे हेरून महावितरण ...

महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका! - Marathi News | MSEDCL drive to cut electricity connection of pendings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांसह कृषी, वाणिज्यिक आणि औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे सद्या ४०० ... ...

वीज तोडल्याच्या रागातून लाईनमनला धक्काबुक्की - Marathi News | Lineman beaten due to breakdown of electricity | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीज तोडल्याच्या रागातून लाईनमनला धक्काबुक्की

‘तू आमची लाईट का बंद केली’ असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़ ...