येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...
गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे. ...
वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही ...