शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ...
विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली. ...
वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत. ...
महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्त्वाच्या प ...
उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुलर्स, पंखे, एसी आदी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या आपल्या अनेक कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्याने विजेचे बिलही वाढत आहे. ...
मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे. ...