दोडामार्ग तालुक्यात सध्या वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. वाढीव बिलावरून मांगेली ग्रामस्थ मंगळवारी आक्रमक बनले होते. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता जीवन चराठे यांना धारेवर धरले. ...
पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. ...