पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. ...
महावितरणने औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. ...
अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. ...
दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीकरणीय स्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्य ...
आचरा : कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी कालावल हुरासवाडी येथे झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये मुख्य ... ...
दिवाळीदरम्यान करण्यात येणारे लक्ष्मीपूजन करीत शिवसेनेच्या वतीने ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन्स न मिळाल्याने जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि ...