जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. ...
जिल्ह्यात सध्या १०,५७० वीज जोडण्या प्रलंबित असल्यामुळे दुष्काळात होरपळत असलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातच वीज जोडणी (कनेक्शन) व्हायची असेल, तर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना स्वखर्चाने ...