महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आले ...
केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास् ...
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्र ...
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त् ...
दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे. ...