दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो ...
मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ ...