१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करा ...
घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ ...
अकोला: जुने शहरातील अगरवेस येथे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर अगरवेस येथील सात-आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...
तेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ...
मूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारा ...
जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये ...
वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली. ...