लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

आता फिरते वीज बिल भरणा केंद्र  - Marathi News | Now mobile electricity bill payment center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता फिरते वीज बिल भरणा केंद्र 

वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा न ...

सिंधुदुर्ग :  तांबोळी येथे वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने म्हैस ठार - Marathi News | Sindhudurg: Press on the wheels in Tamboli, killing the buffalo | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :  तांबोळी येथे वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने म्हैस ठार

वीज खांबावरून तुटून खाली पडलेल्या वीजवाहिनीला चरणाऱ्या गाभण म्हशीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तांबोळी येथे घडली. यामुळे भरत बुधाजी सावंत यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार - Marathi News | Contractor's boycott on the work of MSEDCL | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार

काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे. ...

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप - Marathi News | There are now only two agricultural plants on one DP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. ...

सिंधुदुर्ग : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील  : चंद्रशेखर पाटील - Marathi News | Sindhudurg: Efforts to keep power supply smooth: Chandrasekhar Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील  : चंद्रशेखर पाटील

पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र व फिडर बंद करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी बंद होतो. त्यामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होण्याच्या तक्रारी वाढत ...

पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा - Marathi News | Watch the rainy day, be gentle with the power consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा

पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर ...

सेनगावात वीजेच्या लपंडावामुळे महावितरण कार्यालयात शिवसेनेचे निद्रा आंदोलन - Marathi News | Due to the lightning shutdown in Sengav, Shiv Sena's sleeping movement in the office of Mahavitaran | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात वीजेच्या लपंडावामुळे महावितरण कार्यालयात शिवसेनेचे निद्रा आंदोलन

सतत  विजेच्या जाण्या येण्याने त्रासलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. ...

हिंगोलीत भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण करणार सर्वेक्षण - Marathi News | Mahavitaran survey conducted for underground power channel in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण करणार सर्वेक्षण

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. ...