नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील ग ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. ...
आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचं ...
मुंबई शहरासह उपनगरात राज्यातील विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्यात येत असून, आजघडीला यामध्ये महावितरण आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्या आघाडीवर आहेत. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ ...
महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. ...