उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुलर्स, पंखे, एसी आदी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या आपल्या अनेक कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्याने विजेचे बिलही वाढत आहे. ...
मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे. ...
डासाळा आणि गुगळी धामणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद राहिल, अशी आक्रमक भूमिका ४ गावांतील ग्रामस्थांनी घेत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद करण्यास भाग पाडले़ त्यामुळे सेलू शहराचा दोन ...
ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व ...
शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. ...
आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत ...