महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. ...
महावितरणच्या परभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आ ...
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...
अभियंता राजेश आंबेकरसह युसुफ वडगावचे अभियंता सचिन चव्हाण व ग्रामीण चे इंजिनियर अमोल मुंडे यांच्यासह तालुक्यातील ४० लाईनमेन व कर्मचारी सकाळपासून दिवसभर घरोघरी फिरून मीटर तपासणी तसेच घरात विज आहे ती कुठून आली याचा तपास करत होते. ...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले. ...