लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावीर जयंती

महावीर जयंती, मराठी बातम्या

Mahavir jayanti, Latest Marathi News

भगवान महावीरांच्या संदेशात आजच्या प्रश्नांचीही उत्तरे! - Marathi News | mahavir jayanti special editorial Answers of today's problems in the message of Lord Mahavir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भगवान महावीरांच्या संदेशात आजच्या प्रश्नांचीही उत्तरे!

जीवनाच्या अनेक क्षेत्रात भगवान महावीर यांचे योगदान आहे. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा व सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते. ...

संस्कार, मानवी मूल्ये, निसर्गाबरोबर छेडछाड करू नका; सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा - Marathi News | Do not tamper with rites, human values, nature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संस्कार, मानवी मूल्ये, निसर्गाबरोबर छेडछाड करू नका; सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा

महावीर इंटरनॅशनल ऑनलाइन व्याख्यानमालेत प्रतिपादन ...

Mahavir Jayanti: महावीर जयंतीनिमित्ताने आंतरराष्ट्रीय महाजुलूस; लोकसभा अध्यक्ष बिर्ला करणार उद्घाटन - Marathi News | International procession on the occasion of Mahavir Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Mahavir Jayanti: महावीर जयंतीनिमित्ताने आंतरराष्ट्रीय महाजुलूस; लोकसभा अध्यक्ष बिर्ला करणार उद्घाटन

या जुलूसमध्ये एकूण सतरा देशांतील हजारो जैनबांधव सहभागी हेाणार आहेत. ...

Coronavirus: महामारीला तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण मोलाची - Marathi News | Coronavirus: Lord Mahavir's teaching is valuable in dealing with pestilence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: महामारीला तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण मोलाची

संडे अँकर । लढाई ‘कोविड-१९’शी। संयम, अपरिग्रह या दोन तत्त्वांनी होईल वैश्विक संकटावर मात ...

नवकार मंत्राचा जप करून जन्म कल्याणक महोत्सव साजरा - Marathi News | Celebrate Birth Welfare Festival by chanting Navkar Mantra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवकार मंत्राचा जप करून जन्म कल्याणक महोत्सव साजरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले. ...

जेवणाचे डबे वाटून जैन सोशल ग्रुपने केली महावीर जयंती साजरी - Marathi News | Jain Social Group celebrates Mahavir Jayanti by distributing lunch boxes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेवणाचे डबे वाटून जैन सोशल ग्रुपने केली महावीर जयंती साजरी

देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...

मालेगवी महवीर जयंती साजरी - Marathi News | Celebrating the birth anniversary of Malegavi Mahavir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगवी महवीर जयंती साजरी

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला . ...

‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर - Marathi News | The city of Jalna, the city of Jalna, is surrounded by 'Jay Mahavir' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ...