महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. Read More
भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...
अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. ...
सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावत ...
शिरपूर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतीने २९ मार्च रोजी गावातून शोभायात्रा काढून भगवान महाविर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या शोभायात्रेत वाशिम जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...