शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

धाराशिव : अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी

पुणे : Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार

महाराष्ट्र : Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

महाराष्ट्र : “धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक

पुणे : जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे; गिरीश महाजन यांचा आघाडीवर आरोप

महाराष्ट्र : कोल्हापूरच्या मातीत अखेर भाजप चीतपट; महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीचा विजय

कोल्हापूर : Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार

कोल्हापूर : Kolhapur Byelection: करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार

कोल्हापूर : Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’

सांगली : राजू शेट्टींची 'हुंकार यात्रा' उद्यापासून, भाजपच्या पेशवाईचा तर आघाडीच्या सरंजामशाहीच्या विरोधात एल्गार