शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश

महाराष्ट्र : राणा दाम्पत्याला ९ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा; जामीन रद्द करण्यासाठी सरकारचा अर्ज

मुंबई : संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

महाराष्ट्र : निष्कारण स्थानिक प्रश्न राज्यस्तराचा बनवू नका; दिलीप वळसे-पाटील यांचा काँग्रेसला सल्ला

महाराष्ट्र : राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का; भाजपही प्रतिकूल

महाराष्ट्र : Supriya Sule on BMC Election: “मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार”; सुप्रिया सुळे यांची भविष्यवाणी

महाराष्ट्र : राष्ट्रवादीविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार; शरद पवारांनी दखल घेण्याची कांग्रेसची मागणी

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांच्या पाठिंब्याने संभाजीराजेंना बळ

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी वाद वाढला, नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार

महाराष्ट्र : Maha Vikas Aghadi: काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...