शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

सांगली : Election: तासगावात महाआघाडीचा पेच, त्याआधीच उमेदवारीची रस्सीखेच

राष्ट्रीय : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पडणार? संजय राऊतांचे सूचक विधान

सांगली : संजय राऊतांच्या अंगात आलं आणि.., विश्वजित कदमांनी सांगितलं मविआ मागील गुपित

सिंधुदूर्ग : Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र

जालना : ...तर ते सरकार जागेवर राहत नाही, जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र : हे सरळ सरळ दिवसाढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम’’, गोपीचंद पडळकरांची ठाकरे सरकारवर सडकून टीका

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली

सांगली : 'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय'