शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : ‘वंचित’शिवाय की ‘वंचित’सह? वंचित नसेल तर काय? आधी मागितल्या १५ जागांची, मग ५ वर! 

महाराष्ट्र : मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

मुंबई : मी माझी अकोल्याची जागाही सोडतो, पण...; प्रकाश आंबेडकरांच्या सहकाऱ्याकडून बैठकीचा तपशील उघड

सातारा : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी कायम; वज्रमूठ घट्टचा निर्धार... 

मुंबई : मविआ बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा; संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना समाधान...”

सातारा : योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती

मुंबई : मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब?

कोल्हापूर : 'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

महाराष्ट्र : २२-१८-९ मविआचा फॉर्म्युला? १५ जागांवर अद्यापही तिढा; प्रकाश आंबेडकर म्हणतात...

सांगली : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट