शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : 'माढ्या'तून 'धैर्यशील मोहिते-पाटील यांना गळ, महाविकास' देईना जानकरांना बळ

पुणे : पडणाऱ्या जागा दिल्या! वंचितने प्रस्ताव फेटाळला; महाविकास आघाडी काय करणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? एक सर्व्हे म्हणतोय, महायुतीला २८ जागा, दुसरा सांगतोय...

महाराष्ट्र : शरद पवारांसोबत भेट झाल्याची चर्चा; पण जानकरांनी दिली वेगळीच माहिती, मविआबद्दल म्हणाले...

अहिल्यानगर : शिर्डीतून सेनेच्या वाकचौरे यांनाच उमेदवारी; विनायक राऊतांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिले संकेत

पुणे : पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ

मुंबई : मविआचे जागावाटप पुढील आठवड्यात; ६ जागांचा तिढा, भारत जोडो न्याय यात्रेनंतर बैठका

राष्ट्रीय : महाराष्ट्रात क्लीन स्विप होणार, पण कोण करणार? मविआ की महायुती, सर्व्हेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

कोल्हापूर : Kolhapur: हातकणंगलेत तिरंगी लढत होणार; राजू शेट्टी सोबत न आल्यास उमेदवार देणार, महाविकास आघाडीचा निर्णय