शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..!

सातारा : उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला

महाराष्ट्र : ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा

महाराष्ट्र : महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

पुणे : नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज

महाराष्ट्र : महायुतीत माढा अन् मविआमध्ये सांगलीचा तिढा; वरिष्ठ नेत्यांची का बनलीय डोकेदुखी?

महाराष्ट्र : मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : काॅंग्रेस १८ जागा लढविणार; मविआ आज काढणार ताेडगा