शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

रत्नागिरी : Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा

कोल्हापूर : Hatkanangle Lok Sabha: राजू शेट्टींना आघाडीच्या निरोपाची प्रतीक्षा, पाठिंबा स्वीकारण्याची तयारी 

सांगली : सांगली लोकसभेसाठी होणार मैत्रीपूर्ण लढत, महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र : “ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

महाराष्ट्र : आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप

महाराष्ट्र : तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

महाराष्ट्र : मविआ आणि वंचितमध्ये निर्भय बनो मध्यस्थी करणार, जागावाटपावर तोडगा काढणार? लिहिलं खुलं पत्र

मुंबई : 'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

महाराष्ट्र : मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

महाराष्ट्र : संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत...