शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स

सांगली : ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

महाराष्ट्र : Local Body Elections 2025: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

पुणे : दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका

महाराष्ट्र : नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!

संपादकीय : महायुती अडकली ‘लंकादहना’त, ठाकरे मुंबईत! भाजपाला नवी चिंता, समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर...

महाराष्ट्र : मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये, भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण

कल्याण डोंबिवली : मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी

महाराष्ट्र : नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल

रत्नागिरी : रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप