शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल

रत्नागिरी : रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप

रत्नागिरी : Local Body Election: रत्नागिरीत महायुतीसह महाविकास आघाडीला फटका, ४५३ उमेदवार रिंगणात

सातारा : सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

कोल्हापूर : Kolhapur-Local Body Election: हातकणंगलेत बहुरंगी लढती; महायुती दुभंगली तर आघाडीत बिघाडी झाली

नागपूर : महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार

सातारा : साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार उभा केला तिथे महाविकासआघाडी फेल - शिवेंद्रसिंहराजे

सातारा : Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं 

मुंबई : मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय...; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका

मुंबई : मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा