शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!

कल्याण डोंबिवली : येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा

ठाणे : सांगलीनंतर आता भिवंडीतही एल्गार; पवार गटाविरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याची तयारी

महाराष्ट्र : “भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?”

सांगली : Lok Sabha Election Sangli : ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही

महाराष्ट्र : मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

महाराष्ट्र : मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष