शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : “भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

महाराष्ट्र : मविआच्या निर्णयानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले...

महाराष्ट्र : जागा ठाकरे गटाला सुटली, असंतोषाची ठिणगी पेटली, सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल 

मुंबई : सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र : “वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर

नागपूर : ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

चंद्रपूर : महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

महाराष्ट्र : “सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम, आता निर्णय दिल्लीत”; बाळासाहेब थोरात थेट बोलले

महाराष्ट्र : “भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार