शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “शरद पवार-उद्धव ठाकरेंचा पक्ष मुलांवरील प्रेमामुळे फुटला, भाजपामुळे नाही”: अमित शाह

महाराष्ट्र : काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली”; संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार

महाराष्ट्र : “भाजपामध्ये सत्य वेगळे अन् बाहेर दाखवतात दुसरेच, ठाकरे गटात आलो कारण...”: करण पवार

महाराष्ट्र : वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

महाराष्ट्र : नाराजी दाखवायची झाली तर अमरावती, कोल्हापूर...; संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

महाराष्ट्र : “राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही”: सुषमा अंधारे

पुणे : पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार

महाराष्ट्र : महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले; भाजपाचा घणाघात

मुंबई : मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज