लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी

Mahatma gandhi, Latest Marathi News

Gandhi Jayanti Special : लढाऊ पर्भनीकर - Marathi News | Gandhi Jayanti Special: Fighter Parabhnikars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Gandhi Jayanti Special : लढाऊ पर्भनीकर

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... गंगाखेड म्हंजे संत जनाबाईचं गाव. जिला सोता पांडुरंग दर्शन देत होता. तुमी यष्टीत बसून पर्भनीहून गंगाखेडला जा, नाही पांडुरंग आठवला तर ह्यो पठ्ठ्या नाव सांगनार न्हाई. आपन बोल्लो न्हाई ...

गांधीजींच्या शस्त्रक्रियेत लाईट गेली तेव्हा... - Marathi News | when Gandhiji's surgery has begin, light gone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधीजींच्या शस्त्रक्रियेत लाईट गेली तेव्हा...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया. ...

महात्मा गांधी जयंती; जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण - Marathi News | Mahatma Gandhi Jayanti; The world's largest Charkha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महात्मा गांधी जयंती; जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण

जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे सेवाग्राम येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सकाळी लोकार्पण झाले. ...

पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'   - Marathi News | mahatma gandhi 150th birth anniversary NCP agitation against BJP government in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली - Marathi News | Mahatma Gandhi's 150th Birth Anniversary: PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. ...

बा आणि बापू - Marathi News | Ba and bapu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बा आणि बापू

राष्ट्रपिता म. गांधींची १५० वी जयंती व कस्तुरबांची ७५ वी पुण्यतिथी यांचं स्मरण करीत देश व जग आज त्या पुण्यशील दाम्पत्याला अभिवादन करणार आहे. ...

असहिष्णू परिस्थिती बदलण्याची गरज - Marathi News | The need to change the intolerance situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असहिष्णू परिस्थिती बदलण्याची गरज

एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ...

बापूंना अनोखी आदरांजली, महात्मा गांधींची ट्विटरवर इमोजी - Marathi News | Bapu respected by Twitter, Mahatma Gandhi's emoji on Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापूंना अनोखी आदरांजली, महात्मा गांधींची ट्विटरवर इमोजी

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त टिष्ट्वटरने त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे. ...