लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
वनिताचा बोल्ड लूक; दमदार पर्सनालिटीमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress vanita kharat share new photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वनिताचा बोल्ड लूक; दमदार पर्सनालिटीमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vanita kharat: वनिताच्या या फोटोंना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame rasika vengurlekar black and gold saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा

Rasika vengurlekar: रसिकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवड फोटो शेअर केले आहेत. ...

नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, "त्यावेळी माझ्या पत्नीने..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sameer choughule has quit his 25000 salary job to persue career in acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, "त्यावेळी माझ्या पत्नीने..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या समीर चौघुलेंचे लाखो चाहते आहेत. पण अभिनय क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम चेतना भटचा नवरा आहे प्रसिद्ध गीतकार; 'दुनियादारी'साठी केलंय काम - Marathi News | chetana-bhat-maharashtrachi-hasyajatra-real-life-husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम चेतना भटचा नवरा आहे प्रसिद्ध गीतकार; 'दुनियादारी'साठी केलंय काम

chetana bhat: चेतनाच्या नवऱ्याने दुनियादारी, क्लासमेट, मितवा, श्यामची आई या सिनेमांसाठी काम केलं आहे. ...

प्रियदर्शनीचा क्लासी लूक! - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar classy photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनीचा क्लासी लूक!

Priyadarshani indalkar: प्रियदर्शनी या फोटोमध्ये कमालीची कॉन्फिडंट आणि बोल्ड दिसत आहे. ...

प्राजक्ताचा टॅटू आहे खूपच खास; 'या' प्रसिद्ध व्यक्तीचं नाव घेतलंय हातावर गोंदून - Marathi News | prajakta-mali-has-osho-name-tatoo-on-hand-actress-revealed-reason-behind-that | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताचा टॅटू आहे खूपच खास; 'या' प्रसिद्ध व्यक्तीचं नाव घेतलंय हातावर गोंदून

Prajakta mali: प्राजक्ताने काही खास कारणामुळे हा टॅटू हातावर काढला आहे. ...

'हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या बहिणीला पाहिलंय का? दिसते तिच्याइतकीच 'बोल्ड & ब्युटिफूल'! - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra marathi actress Shivali Parab sister Sneha Parab looks bold hot stunning see beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या बहिणीला पाहिलंय का? दिसते तिच्याइतकीच 'बोल्ड & ब्युटिफूल'!

शिवालीची बहिण आहे मॉडेल, तिचेही बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ...

'महाराष्ट्राची हास्यज'त्रा फेम निखिल बनेच्या क्रशचं नाव अखेर आलं समोर; तिचं सांगताच अभिनेता लाजला अन्.. - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-nikhil-bane-reveals-actress is-his-crush | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यज'त्रा फेम निखिल बनेच्या क्रशचं नाव अखेर आलं समोर; तिचं सांगताच अभिनेता लाजला अन्..

Nikhil bane: 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची क्रश ...