लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar on bollywood said we have an attraction of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य

"मी मराठीतही टॉपची अभिनेत्री बनू पाहू शकते...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरचं वक्तव्य चर्चेत ...

शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक - Marathi News | Comedy Queen Shivali Parab got emotional after performing on the stage recalling the days of struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक

सोशल मीडियावर शिवालीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. ...

बॉबी देओलच्या 'जमाल कुडु'वर गौरव मोरेची भन्नाट रील, अभिनेत्याचा अवतार पाहून सई म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more dance on animal movie jamal kudu song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉबी देओलच्या 'जमाल कुडु'वर गौरव मोरेची भन्नाट रील, अभिनेत्याचा अवतार पाहून सई म्हणाली...

सेलिब्रिटींनाही 'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने या गाण्यावर रील बनवला आहे.  ...

प्रसाद खांडेकरची लेकासाठी भावूक पोस्ट; म्हणाला, 'बालपण एन्जॉय कर. कारण, ...' - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-marathi-actor-prasad-khandekar-shared-special-post-for-his-son shlok | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद खांडेकरची लेकासाठी भावूक पोस्ट; म्हणाला, 'बालपण एन्जॉय कर. कारण, ...'

Prasad khandekar: प्रसादचा लेक बालकलाकार असून नुकतंच त्याने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ...

ताडपत्रीच्या घरात लहानाचा मोठा झाला गौरव मोरे; टीव्ही पाहायला गेलेल्या अभिनेत्याला शेजारच्यांनीही काढलं होतं घराबाहेर - Marathi News | maharashtrachi-hasya-jatra-fame-gaurav-more-told-his-struggle-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताडपत्रीच्या घरात लहानाचा मोठा झाला गौरव मोरे; वाचा त्याची स्ट्रगल स्टोरी

Gaurav more: गौरवने बालपणी फार कष्टात दिवस काढले. नुकतीच एका मुलाखतीत त्याने त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली. ...

'गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली?' खुलासा करत म्हणाला,... गर्लफ्रेंडच्या प्रश्नावरही दिलं उत्तर - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Gaurav More has taken a break of 30 to 35 days due to shoulder injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली?' खुलासा करत म्हणाला,... गर्लफ्रेंडच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

गौरव मोरेचे आवडते सहकलाकार कोण? म्हणाला,... ...

वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshani indalkar share new look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट

Priyadarshani indalkar: हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रियदर्शनीने फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. ...

सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, "पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar surprises wife on 10th wedding anniversary video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, "पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट..."

एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं.  ...