उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या FOLLOW Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
प्रभाकर यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. ...
Gaurav More : गौरव मोरे त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या हटके हेअर स्टाइलमुळेही चर्चेत येत असतो. ...
हास्यजत्रेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली वनिता आता मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Gaurav more: गौरव मोरेने तो आजही ऑडिशन्स का देतो या मागचं कारण सांगितलं आहे. ...
जेव्हा सिनेमाच्या चित्रीकरणाला लंडनला नेलं जात नाही तेव्हा.... ...
प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे. ...
फिल्टरपाड्याच्या बच्चनची क्रेझ! सहीसाठी गौरव मोरेपुढे शाळेतील मुलांच्या वह्यांचा ढीग, अभिनेताही भारावला ...
एका मालिकेत निखिल बने चोराची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ...