लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | "Maharashtrachi hasyajatra show prevented many suicides", Sameer Choughule's statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Samir Chaughule : समीर चौघुले यांनी हास्यजत्रेमुळे कोरोना काळातील बऱ्याच आत्महत्या टळल्याचं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे. ...

तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Namrata Sambherao shared comedy video of her son Rudraaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच

रुद्राजची ही अॅक्टिंग आणि त्याचे जोक्स चाहतेही एन्जॉय करत आहेत ...

अखेर विशाखा सुभेदारनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण आलं समोर, दिग्दर्शकांनीच केला खुलासा - Marathi News | Finally Vishakha Subedar revealed the big reason behind leaving 'Maharashtra Laughter Fair', the director himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर विशाखा सुभेदारनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण आलं समोर, दिग्दर्शकांनीच केला खुलासा

Vishakha Subhedar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने शो का सोडला याचा खुलासा केला. ...

"जिंदगी मै कुछ लोग चप्पल की तरह...", हरभजन सिंगचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला, "सर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared cricketer harbhajan singh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिंदगी मै कुछ लोग चप्पल की तरह...", हरभजन सिंगचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला, "सर..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने शेअर केला क्रिकेटर हरभजन सिंगचा व्हिडिओ, म्हणाला... ...

कल्याणची चुलबुली बनली 'मासोळी ठुमकेवाली', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचं नवं गाणं पाहिलंत का? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab new song masoli thumkewali released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्याणची चुलबुली बनली 'मासोळी ठुमकेवाली', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचं नवं गाणं पाहिलंत का?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब 'मासोळी ठुमकेवाली' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या अंदाजात दिसली अभिनेत्री ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'हे' असतं कार्यक्रमाचं नाव, लेखक-दिग्दर्शकाने केला खुलासा - Marathi News | maharashtarchi hasyajatra was not the first name finalized for the show writer director revealed on podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'हे' असतं कार्यक्रमाचं नाव, लेखक-दिग्दर्शकाने केला खुलासा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. ...

'मी हा असा तरी तू..' ; 'या' एका कारणामुळे वैशालीने दिला अरुण कदम यांना लग्नासाठी होकार - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-marathi actor arun-kadam-vaishali-kadam-wedding-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी हा असा तरी तू..' ; 'या' एका कारणामुळे वैशालीने दिला अरुण कदम यांना लग्नासाठी होकार

Arun kadam: वैशालीने लग्नासाठी जबरदस्तीने किंवा नाइलाजाने होकार दिला, असं अरुण कदम यांना वाटत होतं. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापने मुंबईत घेतलं स्वत:चं घर, म्हणाला, "आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap buys new house in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापने मुंबईत घेतलं स्वत:चं घर, म्हणाला, "आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या..."

पृथ्विकने त्याच्या नवीन घराचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिली आहे. ...