लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी देव धावले! दोन प्रमुख देवस्थानांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला कोट्यवधींचे दान - Marathi News | Gods came running for farmers! Two major temples donate crores to the Chief Minister's Relief Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी देव धावले! दोन प्रमुख देवस्थानांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला कोट्यवधींचे दान

शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी ११ लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली.     ...

सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापूर जिल्ह्यातील गावे पुन्हा पाण्यात - Marathi News | For the first time in six years, Godavari floods heavily, villages in Solapur district are again under water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापूर जिल्ह्यातील गावे पुन्हा पाण्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रम, जायकवाडीत मोठी आवक, सतर्क राहण्याचा इशारा ...

Maharashtra Rain : यंदा पावसाचा ट्रेंड बदलला? महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट? - Marathi News | Maharashtra Rain : Has the rainfall trend changed this year? What alert is there in Maharashtra today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : यंदा पावसाचा ट्रेंड बदलला? महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट?

पावसाची दोन महिने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही गेल्या आठवडाभरात पावसाचा कहर सुरू आहे. ...

"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | BJP Keshav Upadhye demand to Uddhav Thackeray that the Dussehra Melava cancelled and the expenses be given to the flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...

पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट - Marathi News | 60% more rain in fifteen days! The picture in Marathwada, Madhya Maharashtra has changed; Orange alert in 6 districts today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट

एका रात्रीत ३,८०० गावांना दणका; सोलापुरात सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; विदर्भातील तीन जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब ...

आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका - Marathi News | Now the flood will recede, help will be available... but farmers face 3 years of crisis! Floods have taken away the nutrients of the soil, posing a threat to the next season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका

मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. ...

Ayush Komkar : दहशतीच्या जोरावर आंदेकर टोळीने कमावली १८ कोटींची मालमत्ता - Marathi News | pune crime ayush Komkar Andekar gang amassed assets worth Rs 18 crore through terror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush Komkar : दहशतीच्या जोरावर आंदेकर टोळीने कमावली १८ कोटींची मालमत्ता

आंदेकर कुटुंबीय तसेच टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कमही गोठवण्यात आली आहे. ...

जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त  - Marathi News | pune news onion farmers in Junnar taluka suffer huge losses; Kharif onion cultivation destroyed due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त 

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे ...