नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Maharashtra, Latest Marathi News
महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे ...
जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...
वन आणि पर्यटन विभागास नियमावलीच्या सूचना ...
दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले ...
उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
धरणात ७५ टीएमसीवर साठा: पायथा वीजगृहासह ५५०० क्यूसेक पाणी नदीपात्रात; सतर्कतेचा इशारा ...
झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचा अहवालच ठरतोय गेम चेंजर : शहरातील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी, गोरगरिबांच्या घरकुलाच्या स्वप्नांवर टीडीआर लाटण्याचे काम ...
संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...