लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Purandar Airport : विमानतळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांचा शासना विरोधात संघर्ष - Marathi News | pune news Farmers in seven villages affected by Purandar airport warn of intense struggle against the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar Airport : विमानतळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांचा शासना विरोधात संघर्ष

पुरंदर विमानतळ बाधित गावांतील शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र : शासनाच्या घोषणांना फाटा ...

जिल्ह्यातील जलसाठवण स्त्रोतांची पडताळणी सुरू; प्रत्यक्ष जागेवर जिओ टॅगिंग करून ठिकाण होणार निश्चित - Marathi News | pune news verification of water storage sources in the district has begun; Location will be determined by geo-tagging at the actual site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील जलसाठवण स्त्रोतांची पडताळणी सुरू

जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागांकडे एकूण १ लाख २० हजार बांधकामे असून आतापर्यंत त्यातील १० हजारांहून अधिक बांधकामांचे जिओ टॅगिंग झाले आहे. येत्या वर्षअखेर सर्व बांधकामांना जिओ टॅगिंग होईल. ...

Pune Crime : धनकवडीत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; भोंदू ज्योतिषाला अटक - Marathi News | pune crime attempt to molest young woman in Dhankavadi; Fake astrologer arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : धनकवडीत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; भोंदू ज्योतिषाला अटक

तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ती आपल्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै रोजी आरोपी ज्योतिषाकडे गेली होती. ...

Video : पीएमपी बसचा अपघात,मागून बसची जोरदार धडक, काचा फुटल्या;सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | PMP bus accident, bus hit hard from behind, glass shattered; fortunately no loss of life was reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पीएमपी बसचा अपघात,मागून बसची जोरदार धडक, काचा फुटल्या;सुदैवाने जीवितहानी टळली

- सुदैवाने अपघाताच्या वेळी दोन्ही बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काही वेळापूर्वी घडली असून, अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. ...

20 जुलैपर्यंत राज्यातील 'ही' धरणे काठोकाठ भरली, मराठवाडा, विदर्भातील 'ही' धरणे तहानलेलीच! - Marathi News | latest News jayakwadi gangapur ujani dam Water storage in Maharashtra dams till July 20 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :20 जुलैपर्यंत राज्यातील 'ही' धरणे काठोकाठ भरली, मराठवाडा, विदर्भातील 'ही' धरणे तहानलेलीच!

Maharashtra Dam : आज 20 जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयात.. ...

ट्रॅक्टर काढायला गेले अन् शेतात एक दोन नव्हे तब्बल १० ट्रॅक्टर रुतलेत - Marathi News | pune news as many as 10 tractors were stranded in the fields in Karanjavane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर काढायला गेले अन् शेतात एक दोन नव्हे तब्बल १० ट्रॅक्टर रुतलेत

रावसाहेब कांबळे यांच्या शेतात भात लावणीसाठी चिखलणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. भातलावणीसाठी शेतात चिखलणी करत असताना एक ट्रॅक्टर चिखलात अडकला. ...

नव्या संधींसाठी युवकांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल; सायबर स्किल सेंटर सुरू - Marathi News | Cyber security training for youth for new opportunities; Union Minister Piyush Goyal; Cyber Skill Center launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या संधींसाठी युवकांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल; सायबर स्किल सेंटर सुरू

कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, एआय, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा कोर्सेस या सेंटरमधून दिले जाणार आहेत. ...

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध - Marathi News | 'Sahakar Panel' leads in Maharashtra State Cooperative Union elections: 9 out of 21 candidates unopposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध

राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले ...