राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही नव्या कोरोनाबाधितांनी पाच हजारचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 26 जूनला राज्यात 5 हजार 24 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर 27 जूनला 5 हजार 318 नवे रूग्ण आढळून आले होते. ...
रेमडेसिवीरसारखी औषधं राज्य सरकार उपलब्ध करून देईल, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...