Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने केलेली पुनर्विचार याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता मावळली आहे. ...
Summer Vacation:राज्यातील उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. ...
Rain In Maharashtra: राज्यातील नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, पुणे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारी झालेल्या पावसाने दोघांचा बळी घेतला आहे. ...
Education: डिजिटलच्या जमान्यामध्ये लोककलेला बगल देत लोककलावंत मंगला बनसोडे यांच्या नातीने शिक्षणाचा मार्ग धरला. त्यातील एक नात एम.डी.पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ...
Dabinet Decision :राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महारेराने ठोठावला 10 हजार ते दीड लाखापर्यंत असा एकूण 5.85 लाखाचा दंड; नाशिकचे ५, छत्रपती संभाजीनगरचे ४, पुण्याचे २ आणि मुंबईच्या एका विकासकाचा समावेश ...