The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी या चित्रपटावरून सध्या देशभरात मोठा राजकीय गदारोळ माजला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि भाजपाचे नेते या चित्रपटावरून आमने सामने आले आहेत. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. ...