लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र 'एमएचटी-सीईटी'चा आज निकाल - Marathi News | MHT-CET Results for Engineering, Agriculture, Pharmaceuticals will declared Today within Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र 'एमएचटी-सीईटी'चा आज निकाल

माेबाइल ॲप्लिकेशनद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे, सूचना जागा वाटप याबाबतची माहिती मिळणार ...

Monsoon: पाऊस आला रे...! मॉन्सूनचे राज्यात आगमन; कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात हजेरी - Marathi News | Rain has come...! Arrival of Monsoon in the state, presence in Konkan, South and Central Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon: पाऊस आला रे...! मॉन्सूनचे राज्यात आगमन; कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात हजेरी

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गती ...

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित? - Marathi News | how safe is train travel in maharashtra by train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित?

ओडिशात झालेल्या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीचा ऊहापोह. ...

Sharad Pawar: ...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले! - Marathi News | Sharad Pawar said that since Ajit Pawar is the leader of the opposition party, he was not given the responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले!

Sharad Pawar: अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

गुड न्यूज: आगामी ४८ तासांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज - Marathi News | Good News: Monsoon to enter Maharashtra in next 48 hours; Information provided by Meteorological Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुड न्यूज: आगामी ४८ तासांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.   ...

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट - Marathi News | Establishment of State Level Quality Assurance Cell aim is to streamline the quality of education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच याविषयीचा शासननिर्णय जाहीर केला. ...

Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Thick clouds over Kerala coast When to enter monsoon Maharashtra Know more... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर...

जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही ...

ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक  - Marathi News | ST Bus: Now the driver of ST in the hands of women, Madhavi Salve became the first woman driver of ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

Madhavi Salve: एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होतंं. परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत.  ...