लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Eknath Shinde: निवडणूक झाली की राजकीय आखाडा संपवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन - Marathi News | Eknath Shinde: End political arena after election, Chief Minister Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक झाली की राजकीय आखाडा संपवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

Eknath Shinde: बोलल्यानंतर मार्ग निघतात, कटुता राहत नाही. निवडणूक झाली की राजकीय आखाडा संपवला पाहिजे. पवार साहेब फोन करतात. माझा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा आहे, पण समाजासाठी, राज्यातील विषयांसाठी फोन करतात. ...

Satara: एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात - Marathi News | Satara: Eknath Shinde's sensitivity, helped a poor old couple in Pimpritamb village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात

Eknath Shinde: आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली. ...

कुछ तो गडबड है! देवेंद्र फडणवीसजी, हे खरे आहे का? बोला, बोला; संजय राऊतांचं ट्विट - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut tweeted a question to Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुछ तो गडबड है! देवेंद्र फडणवीसजी, हे खरे आहे का? बोला, बोला; संजय राऊतांचं ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. ...

सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Eknath Shinde has criticized former CM Uddhav Thackeray for attending the opposition party meeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.  ...

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात - Marathi News | Election of first Sarpanch of BRS Party in Maharashtra; The political upheaval began | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात

ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.  ...

महाराष्ट्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक, ‘रिन्यू पॉवर’ उभारणार नागपुरात प्रकल्प - Marathi News | An investment of 20 thousand crores in Maharashtra, 'Renew Power' project will be set up in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक, ‘रिन्यू पॉवर’ उभारणार नागपुरात प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी याबाबतचा करार झाला.  ...

मुंबईत पहाटेपासून धो-धो, तळकोकणातही पावसाची हजेरी; राज्यात काय स्थिती, जाणून घ्या - Marathi News | The presence of rain in suburbs including Mumbai since morning; What is the situation in the state, know... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पहाटेपासून धो-धो, तळकोकणातही पावसाची हजेरी; राज्यात काय स्थिती, जाणून घ्या

Rain In Maharashtra: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार - Marathi News | Final deadline for Talathi recruitment, online exam for 4,644 seats, work to be completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार

ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ...