लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

बाकीची वक्तव्यं करणं टाळा; महिला सुरक्षेकडे लक्ष द्या, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला - Marathi News | Avoid making other statements; Pay attention to women's safety, Sharad Pawar's advice to Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाकीची वक्तव्यं करणं टाळा; महिला सुरक्षेकडे लक्ष द्या, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला

नवे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे ...

'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी - Marathi News | Rather than lighting the candles later wake up at the same time 3 youths who became heroes of Pune told the story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी

थरारक घटनेत फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती ...

कौतुकास्पद! आईने मंगळसूत्र गहाण ठेवून शिकवले; शेतकऱ्याच्या तिन्ही मुली झाल्या महाराष्ट्र पोलीस - Marathi News |  All three daughters of Maruti Jadhav, a farmer from Parli in Beed district, have joined the Maharashtra Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौतुकास्पद! आईने मंगळसूत्र गहाण ठेवून शिकवले; शेतकऱ्याच्या ३ मुली पोलिसांत भर्ती

बीड जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...

राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प - Marathi News | 1.20 lakh jobs in the state, investment of 40 thousand crores: Huge projects in Pune, Chhatrapati Sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छ.संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

Maharashtra: राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  ...

आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय - Marathi News | Today's Editorial: Who is the 'villain'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय

Pune Crime: पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकर ...

Rain Update In Maharashtra: पावसाची दिंडी, पेरण्यांची नांदी! - Marathi News | Rain Update In Maharashtra: The beginning of the rains, sowing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाची दिंडी, पेरण्यांची नांदी!

Rain Update In Maharashtra: राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोर धरला ...

मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | Heavy rains in Mumbai, traffic jams at many places; appeal to be alert for the next 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. ...

Pune Rain: पुणेकरांनो पुढील चार दिवस पावसाचे! ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही होणार - Marathi News | Pune people, next four days of rain Sun darshan will not be possible due to cloudy weather | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुणेकरांनो पुढील चार दिवस पावसाचे! ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही होणार

पुणे येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा ...