लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... ! - Marathi News | A new twist in Maharashtra! Rupali Chakankar and Chitra Wagh will leave Ruswa Phugwa and work together... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... !

ट्विटर वॉर, टीकाटिपणी विसरून रुपाली चाकणकर आणि चित्र वाघ यांना एकत्र काम करावे लागणार ...

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Mumbai: Governor Ramesh Bais will try to remove the injustice against tribal Koli tribe in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- रमेश बैस

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ...

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत; मुंबईत पत्रकार परिषदेत उपस्थित - Marathi News | Chairperson of Women's Commission Rupali Chakankar with Ajit Pawar Attended a press conference in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत; मुंबईत पत्रकार परिषदेत उपस्थित

रुपाली चाकणकर या शरद पवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात ...

पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादांसोबत; मुंबईत जाऊन केले अभिनंदन - Marathi News | Former Pimpri Chinchwad corporator Nana Kate with Ajit Dada; Congratulations on going to Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादांसोबत; मुंबईत जाऊन केले अभिनंदन

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले ...

देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं... - Marathi News | Maharashtra Political Crisis: One-handed power in the country, Narendra Modi's leadership; Why is this the struggle of BJP in Maharashtra? Read, four reasons… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात BJPची ही अशी धडपड का? वाचा, ४ कारणं...

Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात.  ...

Pune: विमानाचे दार तपासायला गेला अन् जिवाला मुकला; Air Asia च्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Went to check the plane door and lost his life; A case has been filed against Air Asia's security manager | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाचे दार तपासायला गेला अन् जिवाला मुकला; Air Asia च्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एअर एशिया कंपनीच्या सहायक सुरक्षा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे... ...

Maharashtra: पिंपरी-चिंचवडसह राज्यात होणार आठ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये - Marathi News | Maharashtra: Eight new regional transport offices to be set up in the state, including Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडसह राज्यात होणार आठ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये

अधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती... ...

'जरा एक दिवस मी....' सुबोध भावेची सूचक पोस्ट; महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याशी कनेक्शन? - Marathi News | marathi actor subodh bhave reaction on yesterday political crisis in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जरा एक दिवस मी....' सुबोध भावेची सूचक पोस्ट; महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याशी कनेक्शन?

अनेक मराठी कलाकारांनीही या सत्तानाट्यावर पोस्ट करत मत व्यक्त केलंय. ...