लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

डिजिटल सर्व्हे ॲपच्या माध्यमातून ११४ गावांत ई-पीक पाहणी; लवकरच सगळीकडे सुरूवात - Marathi News | E-Peak pahani e crop inspection in 194 villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिजिटल सर्व्हे ॲपच्या माध्यमातून ११४ गावांत ई-पीक पाहणी; लवकरच सगळीकडे सुरूवात

राज्यातील ११४ गावांमध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या गावांमध्ये पिकांखालील क्षेत्राची तसेच कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची अचूक नोंद होणार आहे. ...

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात - Marathi News | Initiation of 'Har Ghar Khadi' initiative to promote Khadi and village industry products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. ...

राज्यात सहा महिन्यांत ८,९०० लोक हायवेवर पडले मृत्युमुखी; महाराष्ट्र 'टॉप-5'मध्ये - Marathi News | 8,900 people died on highways in six months in the state; Maharashtra in 'Top-5' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात सहा महिन्यांत ८,९०० लोक हायवेवर पडले मृत्युमुखी; महाराष्ट्र 'टॉप-5'मध्ये

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात ...

राख्यांनी बाजारपेठ फुलली; ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यावसायिकांना फटका - Marathi News | Markets flourished with rakhis; Small businesses hit by online shopping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राख्यांनी बाजारपेठ फुलली; ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यावसायिकांना फटका

दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात राख्या घेण्यासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी होत असते. ...

उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांचा जीव टांगणीला; मुख्य परीक्षेसाठी 'रेशो' तातडीने वाढवण्याची मागणी - Marathi News | Candidates are demanding immediate increase of the ratio for the post of Sub-Inspector by the MPSC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांचा जीव टांगणीला; मुख्य परीक्षेसाठी 'रेशो' तातडीने वाढवण्याची मागणी

सरकारच्या चुकीचा विद्यार्थ्यांना फटका कशाला? ...

कृषिपंपांना दिवसाही होणार वीजपुरवठा; शासकीय जमिनीवर वीजनिर्मितीची योजना - Marathi News | Agriculture pumps will be supplied with electricity even during the day; Power generation scheme on government land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिपंपांना दिवसाही होणार वीजपुरवठा; शासकीय जमिनीवर वीजनिर्मितीची योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सौर कृषी वाहिनी माध्यमातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. ...

देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maharashtra ranks second in micro-irrigation schemes in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे. ...

MHADA: कोंकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार   - Marathi News | MHADA: Service fee can be paid online to the owners of MHADA: Konkan, Pune, Nagpur, Amravati Mandals. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा :कोकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार  

MHADA Home News: म्हाडाच्या विविध वसाहतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना सेवाशुल्क ऑनलाईन भरता यावे, याकरिता निर्मित ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवेचा शुभारंभ 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. ...