लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद - Marathi News | Inhuman lathicharge on Maratha protesters at Jalna Ambegaon taluka closed on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद

हल्ल्याचा निषेध म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यवहार बंद राहणार ...

राज्यात पाच दिवस कसा असेल पाऊस? हवामान विभागाने दिला अंदाज - Marathi News | How will it rain in Marathwada for five days? Forecast given by Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पाच दिवस कसा असेल पाऊस? हवामान विभागाने दिला अंदाज

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती ...

आयएमडीची बखोट कधी व कोण धरणार? - Marathi News | Although three months of monsoon have passed, more than half of Maharashtra is dry. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयएमडीची बखोट कधी व कोण धरणार?

मान्सूनचे तीन महिने निघून गेले, तरी अर्धाअधिक महाराष्ट्र कोरडा आहे. पिके कधी तरारून उठलीच नाहीत. भुईतून वर आल्यापासून त्यांनी ... ...

गोसेवा आयोगासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निधी यात वाढ करणार - Marathi News | Increase the manpower and funds required for the Maharashtra Gosewa Commission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोसेवा आयोगासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निधी यात वाढ करणार

महाराष्ट्र गोसेवा आयोगाला लागणारा निधी व मनुष्यबळ कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली. ...

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज - Marathi News | Rain forecast again in next five days in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज

राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. पण राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपच पाऊस झाला तर बराच भाग अजून प्रतीक्षेत आहे. ...

ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल - Marathi News | Sugarcane does not get good growth; The season will wrap up within 100 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल

राज्यातील साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्रात फार घट होणार नसली तरी उसाची वाढ थांबल्याने गाळप हंगाम १०० दिवसातच गुंडाळेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे. ...

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - Marathi News | Declare drought in the maharashtra state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक  व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...

दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड - Marathi News | Forget the Government of Disability Welfare State Award Awards since 2016 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड

डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होऊनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे ...